Devendra Fadnavis : पोरगं हट्टाला पेटलं 'देवेंद्र काकांना भेटायचंय', फडणवीस म्हणतात, 'माझं मन भरून आलं...'
Maharastra News : मंडणगडच्या भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं (Devendra Fadnavis) गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता.
Oct 9, 2023, 10:06 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या
Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती
Sep 25, 2023, 10:24 AM IST
रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती.
Jul 23, 2023, 04:43 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
Ratnagiri Konkan Railway Line Mega block: कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी 7 जुलै रोजी दुपारी 12.20 वाजल्यापासून 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे 4 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
Jul 5, 2023, 07:43 AM ISTDapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना 'इतक्या' मदतीची घोषणा
Dapoli Accident: दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.
Jun 26, 2023, 12:57 PM ISTरत्नागिरीत भीषण अपघात; दोन लहान लेकरांसह 8 जणांचा मृत्यू
रत्नागिरीतल्या दापोलीत ट्रक आणि वडापचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Jun 25, 2023, 08:33 PM ISTMega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वेवर 'मेगाब्लॉक'
Konkan Railway Megablock News : कोकण रेल्वेवर उद्या 21 रोजी तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक आहे.
Jun 20, 2023, 03:25 PM ISTSummer Vacation Destinations : कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे
Beautiful Tourist Destinations in Konkan : कोकण म्हटलं की डोळ्यसमोर उभा राहतो तो बहरलेला निसर्ग. कोकणचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. ज्यांनी कोकण पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी कोकण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही दहा ठिकाणी पाहिल्यावर लक्षात येईल की, किती निसर्गाची देणगी कोकणाला मिळाली आहे. सुंदर ठिकाणांना तुम्ही भेट द्या आणि एकदम फ्रेश व्हा. एकदा का निसर्गाच्या सानिध्यात गेलात की तुम्ही हरवून गेलाच म्हणून समजा. जाणून घ्या कोकणातील या ठिकाणांबद्दल...
May 19, 2023, 04:05 PM ISTBarsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!
Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.
May 6, 2023, 08:56 PM ISTउद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून
Barsu Refinery : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Apr 28, 2023, 07:55 AM ISTBrother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...
Ratnagiri News : चार वर्षांपूर्वी आई घर सोडून निघून गेली. मुलं वडिलांकडे राहतं होती. माऊलीची ओढ एवढी वाढली की ही मुलं न सांगता घरातून बाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरात नाही पाहून कुटुंबाने परिसर पालथ घातलं अन् तेवढ्यात पोलिसांचा फोन आला...
Apr 19, 2023, 12:32 PM ISTAlphonso Mango : हापूस आंबा बाजारात; पण अस्सल आहे की नाही कसं ओळखायचं? ही आहे सोपी पद्धत
Hapus Mango : मुंबई, पुण्याच्या बाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. पण हापूस आंबा ओळखण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?
Apr 8, 2023, 04:06 PM ISTGudi Padwa च्या मुहूर्तावर वर्षातील पहिला हापूस आंबा विकत घेत आहात, अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? पाहा VIDEO
Alphonso Mango : गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) म्हटलं की श्रीखंडपुरी, पुरण पोळी हा नैवेद्य दाखवला जातो. तर मुंबई आणि कोकणात पहिली हापूस आंबाची (Hapus Mango) पेटी खरेदी केली जाते. हा हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे मार्केटमध्ये डुप्लिकेट हापूस विकला जातो. मग अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या
Mar 20, 2023, 09:08 AM ISTHoli Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार
MSRTC Extra Buses For Holi 2023 : मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 7, 2023, 03:57 PM ISTVideo | रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी
In Ratnagiri during the festive season, due to the rain people faced light cut off
Aug 31, 2022, 09:15 PM IST