रांजणगाव

तुळजाभवानीनंतर आता रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांना बंदी, देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरापाठोपाठ आता अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातही तोडक्या कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

May 18, 2023, 04:57 PM IST
 PUNE RANJANGAON POLICE HONOURS COMPANY EMPLOYEES IN ESSENTIAL SERVICES PT51S

रांजणगाव, पुणे | अत्यावश्यक सेवेतील कंपन्या सुरूच

रांजणगाव, पुणे | अत्यावश्यक सेवेतील कंपन्या सुरूच

May 9, 2020, 09:25 PM IST
Pune,Ranjangaon Corruption In MIDC Area Use Bogus Stamp PT2M28S

पुणे । रांजणगावात एमआयडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी खोटे शिक्के मारले

पुणे जिल्हयात जमिनीसाठी बोगस शिक्के मारल्याचा प्रकार उघड झालाय. रांजणगावात एमआयडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी खोटे शिक्के मारल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. शिरुर तहसीलदारांनी याप्रकरणी नियमानुसार कारवाई केली जाईल, असे म्हटलेय.

Jan 10, 2019, 09:20 PM IST

रांजणगावात पाणी समस्येवर गावकऱ्यांनी केली मात

रांजणगावात पाणी समस्येवर गावकऱ्यांनी केली मात

May 23, 2016, 08:36 PM IST

रांजणगावच्या महागणपतीचं मुक्तद्वार ४ दिवस खुलं

रांजणगावच्या महागणपतीचं मुक्तद्वार ४ दिवस खुलं

Sep 16, 2015, 09:50 PM IST

रांजणगावात बॉम्बची अफवा

अष्टविनायक मंदिरांपैकी पुण्यातील रांजणगावच्या मंदिरात बॉम्ब सापडल्याच्या बातमीनं खळबळ उडाली. यामुळे जवळपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. 

Dec 21, 2014, 02:16 PM IST

‘त्या’ जमिनीचं अधिग्रहण रद्द, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश

पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील शेतकऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आलंय. रांजणगाव ‘एमआयडीसी’साठी केलेल्या भूसंपादनाविरोधात त्यांचा लढा सुरु होता. त्याला अखेर यश मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केलाय.

Sep 16, 2014, 10:28 AM IST