रांजणगाव :अष्टविनायक मंदिरांपैकी पुण्यातील रांजणगावच्या मंदिरात बॉम्ब सापडल्याच्या बातमीनं खळबळ उडाली. यामुळे जवळपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
बॉम्बच्या अफवेमुळे मंदीर तातडीनं रिकामंही करण्यात आलं. मात्र, इथं कोणत्याही प्रकारचा बॉम्ब आढळला नसून हे केवळ मॉकड्रील असल्याचं नंतर उघडकीस आलं.
मंदीर प्रशासनाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी हे मॉक ड्रील करण्यात आलं होतं. यानंतर मात्र मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम पुन्हा सुरळीत करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.