राघव चढ्ढा

13 वर्षात फक्त 2 हिट चित्रपट, बॉलिवूडच्या फ्लॉप अभिनेत्रीने 50 लाख नेटवर्थ असणारा जोडीदार निवडला, तुम्ही ओळखलं का?

इंडस्ट्रीमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने 13 वर्षांमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिलेत. तरी देखील तिचे नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Dec 22, 2024, 03:21 PM IST

'तुमच्यासारखं कोणी नाही', Anniversary निमित्त परिणीतीचा नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाज

परिणीती चोप्राने Anniversary निमित्त शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो. समुद्रकिनारी दोघांनी साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस. पाहा फोटो

Sep 25, 2024, 05:46 PM IST

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा आज 13 मे रोजी संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्या फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. खासदार राघव चड्ढा यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकांऊटवरून (raghav chaddha tweet) त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत. 

May 13, 2023, 09:34 PM IST

'या' प्रसिद्ध गायकाकडून परिणीती - राघव च्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; म्हणाला, 'मी तिला फोन केला आणि...'

Hardy Sandhu On Parineeti Chopra Relation: हार्डी संधूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. हार्डीच्या आधी  आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परिणीति आणि राघव यांच्या रिलेशनशिपवर सोशल मीडिया पोस्ट शेअर करत वक्तव्य केलं होतं. 

Mar 31, 2023, 11:06 AM IST