'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका
भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
Jun 26, 2023, 06:01 PM IST'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे
Jun 24, 2023, 01:52 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 22 जागा लढवायच्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून भाजपाला ही मागणी अमान्य आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला 5 जागाही मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
May 26, 2023, 02:31 PM ISTपक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी'
पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे राज्यभरात मिशन चावडी राबवणार आहेत. या सिक्रेट मिशनपासून ठाकरे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
May 23, 2023, 02:49 PM ISTवज्रमूठ सभेचा जमेना मेळ, कोल्हापूर, पुणे, नाशिकमधल्या मविआच्या सभा रद्द होणार?
Maharashtra Politics : शरद पवारांच्या राजीनाम्यानं राज्यातलं राजाकारण चांगलंच तापलंय. अशातच महाविकास आघाडीच्या यापुढच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द झाल्याची बातमी समोर येतेय.
May 3, 2023, 08:08 PM ISTRiteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो...
Riteish Deshmukh first love: रितेश देशमुख कधीच राजकारणात (Politics) जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केलंय.
Apr 15, 2023, 08:35 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM ISTतेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTमविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.
Mar 6, 2023, 09:33 PM ISTविधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?
शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय
Feb 28, 2023, 07:58 PM ISTAjit Pawar Black & White : शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात, अजित पवार यांचा घणाघाती आरोप
अजित पवारांनी सांगितलं बंड टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय करायलं हवं होतं, झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली परखड मतं.
Feb 28, 2023, 07:24 PM ISTExit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 28, 2023, 11:40 AM IST
पहाटेचा शपथविधी पवारांचीच खेळी, शपथविधीचं भूत कुणाच्या मानगुटीवर?
पहाटेच्या शपथविधीला आता जवळपास चार वर्ष उलटली मात्र त्यावरुन सुरु असलेलं कवित्व काही संपायला तयार नाही. आता शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर सर्वात मोठं विधान केलंय
Feb 22, 2023, 10:09 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTजयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई
Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
Dec 22, 2022, 03:49 PM IST