महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTगेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू
१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2020, 09:56 AM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Sep 24, 2020, 10:11 PM ISTमंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTधक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTकोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन
कोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
Sep 16, 2020, 06:43 AM ISTप्रत्येक शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लॅन्ट टाकणे बंधनकारक - टोपे
ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे - टोपे
Sep 12, 2020, 02:42 PM ISTफडणवीस दिल्लीचे ब्लू आय बॉय; महाराष्ट्रासाठी एवढं तरी करावं- राजेश टोपे
हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Sep 8, 2020, 04:32 PM ISTमास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट देणार नसल्याचे केंद्राकडून पत्र- टोपे
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि पंतप्रधानांना राज्य सरकार पत्र लिहिणार
Sep 6, 2020, 02:12 PM ISTकोरोना टेस्टचे दर आणखी कमी करणार- आरोग्यमंत्री
कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात येणार...
Sep 2, 2020, 03:34 PM ISTराज्यातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा कोरोना उपचारांसाठी राखीव
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा कोरोना उपचारांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ
Sep 2, 2020, 06:59 AM IST