राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची

राज्यातील शाळांमध्ये यंदापासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी सक्तीची

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. 

May 11, 2020, 08:06 PM IST