`राज-उद्धव एकत्र आणण्यासाठी गडकरींनी प्रयत्न करावे`
‘गडकरी हे शिवसेनेचे मित्र आणि हितचिंतक आहेत. त्यांना जर खरोखर आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत’
May 14, 2013, 03:50 PM ISTराज-उद्धव एकत्र आणण्याचा प्रयत्न करीन- गडकरी
भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज-उध्दव यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. बाळासाहेबांचीही तशी अतीव इच्छा होती.
May 11, 2013, 11:18 AM ISTराज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे
उद्धव आणि राज एकत्र यावेत की न यावेत, याबाबत आपल्याला काही वाटत नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 14, 2013, 01:24 PM ISTराज-उद्धव एकत्र आल्यास भाजपला आनंदच- मुंडे
उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी आता भाजपही सरसावले आहे. शिवसेना-मनसेचे एकत्रिकरण व्हावे ही भाजपचीच इच्छा असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे.
Jan 30, 2013, 02:19 PM ISTसंधी मिळाल्यास राज-उद्धव यांना एकत्र घेऊन बसेन- राऊत
`मला संधी मिळाल्यास या दोघांनाही एकत्र घेऊन बसेन,``शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला तशी संमती दिल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी नक्की चर्चा करीन
Jan 30, 2013, 12:20 PM ISTराज-उद्धव एकत्र आल्यावर पोटात का दुखतं- बाळासाहेब
राज आणि उद्धव एकत्र आल्यावर इतरांच्या पोटात का दुखतं असं बाळासाहेबांनी म्हंटलं असतानाच, दुसरीकडे राजकारण हे राजकारणाच्या जागी आणि कुटुंब हे कुटुंबाच्या जागी असतं, असं राज ठाकरेंनीही म्हंटलंय
Sep 8, 2012, 08:30 PM IST