राधाकृष्ण विखे पाटील 0

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.  

Jun 1, 2019, 07:54 PM IST

भाजपा प्रवेशासोबत राधाकृष्ण विखेंना मंत्रिपद बहाल होणार?

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनाही वेग

May 28, 2019, 10:27 AM IST

काँग्रेसला धक्का, विखेंसह आणखी 2 आमदार भाजपाच्या वाटेवर

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी कमजोर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

May 27, 2019, 07:00 PM IST
Radhakrishna Vikhe Patil And Bhai Jagtap On Lok Sabha Election Results 2019 PT16M11S

लोकसभा निवडणूका निकाल २०१९ राधाकृष्ण विखे पाटील आणि भाई जगताप यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूका निकाल २०१९ राधाकृष्ण विखे पाटील आणि भाई जगताप यांची प्रतिक्रिया

May 23, 2019, 02:50 PM IST

Election results 2019 : 'सीमोल्लंघन झालेलं आहे'; विखे-पाटील यांचे भाजप प्रवेशाचे संकेत

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे.

May 23, 2019, 01:54 PM IST
Shirdi Sujay Vikhe Patil Criticised Rahul Gandhi PT2M13S

अहमदनगर | राहुल गांधी यांची सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवली

अहमदनगर येथे राहुल गांधी यांची सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवली

Apr 28, 2019, 12:15 AM IST
Radhakrishna Vikhe Patil Press Conference Update PT5M45S

अहमदनगर | राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद, राहुल गांधींवर आरोप

अहमदनगर येथील जागेवरुन जो तिढा झाला त्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Apr 27, 2019, 11:45 PM IST

राहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष

 संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Apr 26, 2019, 06:33 PM IST

मोठी बातमी । राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Apr 25, 2019, 06:47 PM IST
Sujay Vikhe Patil Phono Reaction On Shirdi Congress Leader Radha Krishna Vikhe Patil Critics On Congress Party. PT5M41S

अहमदनगर : वडिलांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेविषयी सुजय विखे म्हणतात...

अहमदनगर : वडिलांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेविषयी सुजय विखे म्हणतात...

Apr 25, 2019, 12:45 PM IST

विखे पाटलांची प्रथमच काँग्रेसविरोधात उघड भूमिका, हालचालींना वेग

काँग्रेस पक्ष खासगी संस्था झालाय का? असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलाय

Apr 25, 2019, 12:31 PM IST

काँग्रेसच्या राधाकृष्णांच्या हाती कमळ?

राधाकृष्ण विखे पाटलांचा केवळ औपचारिक प्रवेश बाकी?

Apr 11, 2019, 02:39 PM IST
Mumbai Radha Krisha Vikhe Patil May Be Resign From Opposition Seat PT3M

अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार?

अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार?

Mar 12, 2019, 04:35 PM IST

राधाकृष्ण विखे पाटलांची गोची, राजीनामा देणार?

शेवटच्या क्षणापर्यंत नगरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून विखेंनी प्रयत्न केले, पण...

Mar 12, 2019, 08:47 AM IST

काँग्रेसला धक्का, सुजय विखे-पाटील १२ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याबरोबरच काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे.

Mar 10, 2019, 07:11 PM IST