राफेल विमान खरेदी

'वायूदलाला १२६ विमानांची गरज होती, मग फक्त ३६ राफेल विमानेच विकत का घेतली?'

उरलेल्या ६० दिवसांमध्ये सरकार फार काही करू शकणार नाही

Jan 18, 2019, 03:40 PM IST
Lok Sabha Defence Minister Nirmala Sitharaman Criticise Congress And Rahul Gandhi On Rafale Deal PT1M24S

नवी दिल्ली । राफेल विमान खरेदीवरुन निर्मला सितारामन यांची काँग्रेसवर टीका

लोकसभेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफले डीलवर जोरदार हल्लाबोल केला.

Jan 4, 2019, 10:40 PM IST
New Delhi Rahul Gandhi PC PT12M44S

नवी दिल्ली । राहुल गांधी यांची पत्रकार परिषद, मोदींवर हल्लाबोल

राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले.

Jan 2, 2019, 10:10 PM IST

मोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.

Sep 28, 2018, 09:41 PM IST

राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक, नागपुरात निदर्शने

राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात हल्ला आणखी तीव्र केला आहे.

Sep 12, 2018, 07:47 PM IST

नरेंद्र मोदींवर घोटाळ्याचा आरोप, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घोटाळा केल्याचा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. फ्रान्सकडून भारतानं विकत घेतलेल्या राफेल विमानाच्या सौद्याबाबत माहिती द्यायला मोदी सरकारनं नकार दिलाय.

Feb 7, 2018, 08:59 AM IST