रामदास आठवले

‘२०१४ पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता द्या’ - रामदास आठवले

२०१४ पर्यंत झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली, तर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्नच उरणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. जिथे झोपडपट्टी आहे तिथेच एसआरए योजना लागू करण्याचीही सूचना यावेळी आठवलेंनी केलीय.

Nov 3, 2017, 11:32 AM IST

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवलेंचा सल्ला

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले अकोल्यामध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी राहुल गांधींना खास सल्ला दिला आहे. 

Oct 30, 2017, 07:54 AM IST

तर मनसेला भीमसैनिक उत्तर देतील-रामदास आठवले

मनसे आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांची फेरीवाल्यांवरून जुंपली असताना, रामदास आठवले यांनी मनसेवर टीका केली आहे. आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मनसे कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

Oct 29, 2017, 10:00 PM IST

रामदास आठवलेंचा राहुल गांधींना लग्नाविषयी सल्ला

आरपीआयचे नेते आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लग्नाबाबत सल्ला दिला आहे. 

Oct 28, 2017, 04:56 PM IST

VIRAL | चिमुरड्याकडून रामदास आठवलेंची दमदार नक्कल

मुंबई : बाल कलाकार चिमुरडा अथर्व बेडेकरने आरपीआय नेते रामदास आठवले यांचे नक्कल केली. यात त्याने रामदास आठवले यांची मजेदार कविता देखील म्हटली.

Oct 27, 2017, 11:07 PM IST

दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्टीनिमित्त आठवलेंनी सादर केली कविता...

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्टीनिमित्त सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आले.

Oct 27, 2017, 07:43 PM IST

राज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाही - आठवले

राज व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्या ऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला... 

Oct 15, 2017, 08:26 PM IST

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 1, 2017, 04:30 PM IST

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय. 

Sep 24, 2017, 07:30 PM IST