रामायण

रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे सोनाक्षी सिन्हा ट्रोल

या सोप्या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकलेली नाही. 

Sep 21, 2019, 04:00 PM IST

पवारांना 'शकुनी मामा' म्हणणाऱ्या पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्या मुंबईतील घरासमोर आणि मुंबईभर हे पोस्टर लावले आहेत

Feb 5, 2019, 11:11 AM IST

'रामायणा'नंतर ३० वर्षानंतही अरुण 'रामा'च्याच भूमिकेत !

'रामायण'मध्ये काम करुन जवळपास ३० वर्ष झाली तरी 'रामा'ची भूमिका करणारा अभिनेता अरुण गोविल अजुनही 'रामा'च्या भूमिकेतून बाहेर पडलेला नाही. त्याने खूप प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. 

Jan 12, 2018, 10:42 PM IST

रामसेतू खरंच आहे का? वैज्ञानिकांचा खुलासा

रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.

Dec 12, 2017, 10:51 PM IST

मोदींसमोर तिनं ऐकवलं रामायण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 66 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुजरातच्या नवसारीमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती.

Sep 18, 2016, 08:01 AM IST

संजीवनी बूटीसाठी उत्तराखंड सरकार करणार २५ कोटींचा खर्च

ऱामायणात लक्ष्मणाचा जीव वाचविण्यासाठी वापरण्यात आलेली संजीवनी बूटीचा शोध घेण्याचे उत्तराखंड सरकारने ठरविलेय. यासाठी सरकार तब्बल २५ कोटींचा खर्च करणार आहे. 

Jul 29, 2016, 10:42 AM IST

रामायणात उल्लेख असलेल्या 'पाताळा'चा शोध!

मुंबई : रामायणात ज्याला 'पाताळ' असे म्हटले गेले आहे, त्या जागेचा शोध लागल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

Mar 25, 2016, 12:47 PM IST

विद्वानांनी शोधून काढले ६ शतकातील रामायण

 विद्वानांनी कोलकतातील एका लायब्ररीत सहाव्या शतकातील हिंदू महाकाव्य रामायण शोधले असल्याचा दावा केला आहे. ही रामायणाची प्रत पांडुलिपी लिहिली गेली आहे. 

Dec 18, 2015, 09:13 PM IST

महाभारत, रामायण या सत्यघटना - इन्स्टिट्युटचा दावा

महाभारत, रामायण या सत्यघटना - इन्स्टिट्युटचा दावा

Sep 23, 2015, 09:31 AM IST

व्हा साक्षीदार... रामायण, महाभारताचे!

व्हा साक्षीदार... रामायण, महाभारताचे!

Nov 20, 2014, 09:59 PM IST