राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारोह

Ayodhya: 'आता लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम नाही का?', ट्रोलरला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, 'पहाटे कोंबड्यांप्रमाणे बांग देत...'

बॉलिवूड गायक सोनू निगम 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) सोहळ्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने तिथे परफॉर्मही केलं. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत. 

 

Jan 23, 2024, 05:44 PM IST