राम रहीम

हनीप्रीतवर कमेंट करायचे डेरेवाले, राम रहीम करत होता हे काम

 दोन साध्वींच्या बलात्काराच्या आरोपात २० वर्ष शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमबद्दल रोज नव-नवीन खुलासे होत आहे. राम रहीमचे जुने डेरा समर्थक त्याचे काळे कारनामे हळूहळू उघड करत आहे. 

Sep 8, 2017, 02:47 PM IST

हिंसा घडविण्यासाठी डेराने दिले ५ कोटी रुपये

बाबा राम रहीम याला बलात्कार प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 6, 2017, 07:31 PM IST

राम रहीमच्या डेरा मुख्यालयात पोलिसांचा छापा, मोठा शस्त्रसाठा जप्त

बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमबाबतचे वाद काही संपता संपत नाहीयेत.

Sep 4, 2017, 04:55 PM IST

बाबा राम रहीमला आता बॉलिवूडमध्येही नो एंट्री

गुरमीत राम रहीम याला आता आणखीन एक जोरदार झटका मिळाला आहे. बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर ट्विटरने अकाऊंट बंद केलं. त्यानंतर आता राम रहीमला बॉलिवूडमध्येही प्रवेश बंदी केली आहे.

Sep 2, 2017, 10:57 PM IST

'डेरा'त अभ्यास करणारी आणखी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता

गुरमीत राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची दहशत बाजुला टाकून अनेक जणांनी त्याच्याविरुद्ध आवाज उचललाय. यामध्ये, हरियाणाच्या तिवालामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाचाही समावेश आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा शोध घेत आहे. 

Sep 2, 2017, 08:37 PM IST

राम रहीम याचं ट्विटर अकाऊंट बंद

बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झालेल्या गुरमीत राम रहीम याला आता आणखीन एक झटका बसला आहे. राम रहीमचे ट्विटर अकाऊंट्स ट्विटरने बंद केले आहेत.

Sep 2, 2017, 05:17 PM IST

हनीप्रीत अचानक झाली गायब, पोलिसांना सापडली चिठ्ठी

रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची 'मानलेली मुलगी' हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा अचानक गायब झालीय. पोलिसांनी तिचा तपास सुरू केलाय. 

Sep 2, 2017, 02:48 PM IST

राम रहिमची मुलगी हनीप्रीतवर देशद्रोहाचा आरोप

राम रहिमची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इंसा विरोधात पंचकूला पोलिसांनी लूकआऊट नोटीस जाहीर केली आहे. पंचकूला पोलिसांनी हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

Sep 1, 2017, 09:34 AM IST

राम रहीम म्हणतो मी नपुंसक; कोर्टाने विचारले मुलं कशी झाली?

बलात्काराच्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी बाबा राम रहीमने अनेक क्लृप्त्या लढवल्या. इतक्या की, स्वत: नपुंसक असल्याचे कोर्टाला सांगण्याचाही बाबाने प्रयत्न केला. पण, बाबांची चलखी कोर्टापुढे टिकली नाही. बाबाच्या युक्तीवादावर तुम्हाला मुले कशी झाली? हा सवाल विचारत कोर्टाने बाबाला क्लिन बोल्ड केले.

Aug 31, 2017, 08:31 PM IST

'पद्म पुरस्कार' मिळवण्यासाठी गुरमीतनं लावली होती फिल्डिंग!

दोन साध्वींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी सध्या गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी धरपडत होता. 

Aug 31, 2017, 08:01 PM IST

बलात्कारी राम रहिमच्या गुफेत सापडले कंडोम आणि...

 गुरमीत राम रहीम यांच्या संदर्भात अनेक अफवा समोर येत असताना आता एक खरी स्फोटक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने ही माहिती उघड केली आहे. 

Aug 31, 2017, 06:06 PM IST

पूनम पांडे राम रहीमवर संतापली

 पूनम पांडे नेहमी अतरंगी विषयामुळे चर्चेत असते.  असे कमी क्षण असतात की तीने वादग्रस्त विधान केले नाहीत. आज काल पूनम पांडे खूप गंभीर विषयावर बोलायला लागली आहे.. पूनम पांडे एका मंदिरात गेली तेव्हा पत्रकारांनी राम रहीम यांच्यावर प्रश्न विचारले. 

Aug 30, 2017, 07:01 PM IST

रहीमनंतर आता रामपालच्या मुसक्या आवळणार

 बाबा रहीमला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता यानंतर संत रामपालचा फैसला होणार आहे. 

Aug 29, 2017, 12:31 PM IST

अशी होती राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्र

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सोमवारी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्री बॅरेकमध्ये चकरा मारण्यातच गेली.

Aug 29, 2017, 12:01 PM IST

राम रहीमने ३०० साध्वींवर बलात्कार केल्याचा गौप्यस्फोट

बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम याला सीबीआय विशेष कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात १०-१० वर्षे, याप्रमाणे त्याला २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

Aug 29, 2017, 09:11 AM IST