राम रहीम

पंचकुला हिंसाचारात ३० जणांचा बळी, डीसीपी अशोक कुमार निलंबित

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या ५० वर्षीय बाबा राम रहीमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेत ३० जणांचा बळी गेलाय. यानंतर हरियाणा सरकारनं बुधवारी पंचकुलाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अशोक कुमार यांना निलंबित केलंय. 

Aug 26, 2017, 09:23 AM IST

राम रहीमविरुद्ध बातम्या देणाऱ्या पत्रकाराची झाली होती हत्या

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पंचकूलाच्या सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. त्याच्याविरुद्ध शिक्षेची सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.

Aug 25, 2017, 05:09 PM IST

लैंगिक शोषण प्रकरणी राम रहीम यांच्याबाबत शुक्रवारी निकाल

साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह याच्याविरोधात शुक्रवारी न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयात निर्णय सुनावला जाईल.

Aug 24, 2017, 09:34 AM IST

'कॉमेडी नाईटस'च्या दादीला अटकपूर्व जामीन मंजूर

 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'च्या 'पलक'ला अर्थात किकू शारदा याला अटक झाल्यानंतर याच कार्यक्रमातील 'दादी'ला अर्थात अली असगर याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, अली अजगर याला मुंबई हायकोर्टानं एका आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.  

Jan 15, 2016, 05:57 PM IST