महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?
महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.
Nov 21, 2019, 01:51 PM ISTमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक
महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Nov 21, 2019, 12:19 PM IST'हम बुरे ही ठीक हैं' म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवाब मलिकांचं प्रत्यूत्तर
शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...
Nov 21, 2019, 11:46 AM ISTकाँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, राऊतांचा पुनरुच्चार
Nov 21, 2019, 10:51 AM ISTनवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
नवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
Nov 21, 2019, 10:50 AM ISTबैठकांचा सिलसिला सुरूच... उद्या 'महाशिवआघाडी'च्या घोषणेची शक्यता
'महाशिवआघाडी'त सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय
Nov 21, 2019, 07:54 AM ISTमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती
अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच (Maharashtra Assembly Elections 2019) सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे.
Nov 20, 2019, 05:43 PM IST.....धमकी समजली तरी चालेल; 'तान्हाजी'च्या दिग्दर्शकांवर आव्हाडांचा वार
कलाकृती प्रदर्शित होण्यापूर्वीच....
Nov 20, 2019, 03:57 PM ISTमोदींच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही - शरद पवार
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु आहे. दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तास्थापन करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांची भेट घेतली.
Nov 20, 2019, 02:15 PM ISTशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात - पवार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आजही कायम आहे. एक आठवडा झाला तरी सत्तास्थापन करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. मुंबईत चर्चा झाल्यानंतर आता दिल्लीत खलबते सुरु आहेत.
Nov 20, 2019, 01:27 PM ISTनवी दिल्ली : आघाडीपूर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक
नवी दिल्ली : आघाडीपूर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक
Nov 20, 2019, 11:15 AM ISTनवी दिल्ली : शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
नवी दिल्ली : शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Nov 20, 2019, 11:10 AM ISTनवी दिल्ली : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्तास्थापना- संजय राऊत
नवी दिल्ली : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्तास्थापना- संजय राऊत
Nov 20, 2019, 11:05 AM IST