अपहरणाच्या गुन्ह्यानंतर ऐन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार फरार
आता, पोलीस या काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेत आहेत
Oct 17, 2019, 08:54 PM ISTभाजपच्या काळात जगभरात देशाची सर्वाधिक बेइज्जती झाली- शरद पवार
भारतासारख्या अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशासाठी ही बातमी चांगली आहे का?
Oct 17, 2019, 08:34 PM IST'काश्मीरमधून ३७० हटवला तसा मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार'
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंसाठी राष्ट्रीय नेत्यांनी जोरदार मोट बांधल्याचं दिसतंय
Oct 17, 2019, 08:14 PM ISTमनमोहन सिंगांचे 'ते' विधान म्हणजे काँग्रेसचा दुटप्पीपणा- रणजीत सावरकर
गांधी हत्येनंतर काँग्रेसच्या इशाऱ्यावर काहीजणांनी माझे आजोबा नारायण सावरकर यांच्या घरावर हल्ला केला होता.
Oct 17, 2019, 06:19 PM ISTशरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- मोदी
पृथ्वीराज चव्हाण यांनी फासे उलटे फेकले आणि पवारांनाच पेचात टाकले.
Oct 17, 2019, 05:40 PM ISTकाँग्रेसचा विरोध सावकरांना नव्हे तर त्यांच्या हिंदुत्वावादी विचारसरणीला- मनमोहन सिंग
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे टपाल तिकीट काढले होते.
Oct 17, 2019, 05:00 PM IST'महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार; भाजपचे विकासाचे मॉडेल फेल'
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे.
Oct 17, 2019, 04:21 PM ISTमराठवाड्यातून दुष्काळ हटवणार - नरेंद्र मोदी
मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार असल्याचा नारा मोदींनी दिला.
Oct 17, 2019, 03:21 PM ISTपुणे । सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे - अजित पवार
पुणे येथे बोलताना अजित पवार म्हणालेत, सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. ते शिरुर येथील जाहीर सभेत बोलत होते.
Oct 17, 2019, 12:40 PM ISTसातारा । उदयनराजे भोसले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका
सातारा येथे उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.
Oct 17, 2019, 12:10 PM ISTकोल्हापूर । रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त दाखल
स्वाभिमानीच्या प्रदेशअध्यक्षपदाचा राजीनामा देत सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसानंतर पुन्हा स्वाभिमानीत परतले आहेत. राजू शेट्टी यांच्या उपस्थित त्यांनी पुन्हा प्रवेश केला.
Oct 17, 2019, 12:05 PM ISTजळगाव । राष्ट्रवादीकडून मला ऑफर होती - एकनाथ खडसे
कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Oct 17, 2019, 12:00 PM ISTकोल्हापूर । सतेज पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला - ताराराणी आघाडी
कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला, असा आरोप ताराराणी आघाडीने केला आहे.
Oct 17, 2019, 11:55 AM ISTनाशिक । भाजप हा फडणवीस यांचा महाल तर रासप झोपडी - जानकर
नाशिक येथे बोलताना महादेव जाणकर म्हणालेत, भाजप हा फडणवीस यांचा महाल तर रासप ही एक छोटी झोपडी आहे. त्याचा विचार व्हावा, ही विनंती त्यांना केली आहे. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर आमदार आहे. त्यांच्या नाही.
Oct 17, 2019, 11:50 AM ISTकणकवली । शिवसेनेच्या टीकेनंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणेच कणकवलीत जाऊन नारायण राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जहरी टीकेवर नारायण राणेंनी कोणतीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्याचवेळी राणे अशा गोष्टी पचवत नाहीत, असा सूचक इशारा द्यायलाही नारायण राणे विसरले नाहीत.
Oct 17, 2019, 11:45 AM IST