नाशिक । भाजप हा फडणवीस यांचा महाल तर रासप झोपडी - जानकर
नाशिक येथे बोलताना महादेव जाणकर म्हणालेत, भाजप हा फडणवीस यांचा महाल तर रासप ही एक छोटी झोपडी आहे. त्याचा विचार व्हावा, ही विनंती त्यांना केली आहे. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर आमदार आहे. त्यांच्या नाही.
Oct 17, 2019, 11:50 AM ISTभाजपने रासपशी गद्दारी केली; महादेव जानकरांचा आरोप
भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, हे उद्धव ठाकरे यांचे विधान तंतोतंत खरे आहे.
Oct 7, 2019, 03:21 PM ISTइंदापूर विधानसभा जागेवर रासपचा दावा, जानकरांचा प्रयत्न सुरु
इंदापूरची जागाही मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महादेव जानकरांनी म्हटले आज आहे.
Sep 10, 2019, 11:37 AM ISTइंदापूर । इंदापूरच्या जागेवर रासपचा दावा - महादेव जानकर
इंदापूरच्या जागेवर रासपचा दावा, महादेव जानकर यांनी गेला आहे.
Sep 10, 2019, 10:35 AM IST'संजय दत्त रासपमध्ये'; महादेव जानकरांची 'पुडी'
मुन्नाभाई संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा महादेव जानकरांनी केली.
Aug 25, 2019, 10:34 PM ISTमाझ्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले: महादेव जानकर
महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभेवर केवळ एक आमदार निवडून आला आहे.
Aug 25, 2018, 01:46 PM ISTविधान परिषद निवडणूक : जानकर 'रासप'चे उमेदवार, भाजप देणार पाठिंबा
अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि सध्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांचा हट्ट भाजपने मान्य केला आहे.
Jul 5, 2018, 05:15 PM ISTभाजपला पाच काय २५ वर्ष धोका नाही - महादेव जानकर
राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतील वाद मिटविण्यासाठी आपण पडद्यामागून भूमिका वठवित असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं.
Mar 1, 2017, 08:24 PM ISTमुंबईत भाजप लढवणार 192 जागा, उरलेल्या जागा मित्रपक्षांना
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती झाली आहे.
Feb 3, 2017, 03:59 PM ISTरासप भाजपसोबत नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 03:58 PM ISTजानकर पुन्हा वादात, पक्षातल्या पद निवडीसाठी बोली लावली?
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
Oct 16, 2016, 10:00 PM IST