राहा कपूर

रणबीर-आलियाचे 250 कोटींचे नवीन घर तयार, पाहा पहिली झलक

मुंबईतील वांद्रे येथील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे 250 कोटींचे नवीन घर जवळपास तयार झाले आहे.

Jan 2, 2025, 07:24 PM IST

आलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा

Alia-Ranbir Daughter Raha : आलिया-रणबीर यांनी लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. राहाचं आलिया-रणबीर उत्तम संगोपन करत असल्याचं दिसत आहे. असं असताना आलिया राहाला दररोज का पत्र पाठवते? त्यामागे तिचा विचार काय? हे समजून घेऊया. 

Feb 23, 2024, 01:09 PM IST

राहा कपूरच्या आकर्षक निळ्या डोळ्यांनी वेधलं लक्ष, बाळांच्या डोळ्यांचा कसा तयार होतो असा रंग?

Raha Kapoor Blue Eyes : ख्रिसमसच्या दिवशी राहा कपूरचा फोटो पाहून सगळेच तिच्या निळ्या डोळ्यांबद्दल बोलत होते. शेवटी, कोणत्या मुलांचे डोळे निळे आहेत?

Jan 1, 2024, 06:00 PM IST

रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?

Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं. 

 

Dec 28, 2023, 01:54 PM IST

Alia Bhatt- Ranbir Kapoor: लेकिला घेऊन आलिया- रणबीर पहिल्यांदाच निघाले फिरायला, चिमुकलीचे असंख्य Photos व्हायरल

Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया भट्टनं काही दिवसांपूर्वीच एका गोड मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर आलियानं तिचा संपूर्ण चेहरा अद्यापही संपूर्ण जगासमोर आणलेला नाही

Jan 13, 2023, 02:08 PM IST

Alia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली

Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आलिया करिअरच्या पिकवर असताना आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर स्पष्टच बोलली आहे. 

Jan 2, 2023, 11:30 AM IST

Alia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral

Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे.

Dec 29, 2022, 02:42 PM IST