मुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू?
मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र बागलकर तर गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं.
Mar 5, 2012, 01:06 PM ISTपाहून मुंबईचा विकास, विरोधकांना होतोय त्रास
राहुल शेवाळे
महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची माहिती आयुक्तांना १५ दिवस अगोदर देण्याचा नियम काही नवा नाही. यापूर्वी अशा प्रकारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.