रिंगिंग बेल

'फ्रीडम २५१' स्मार्टफोननं पुन्हा एकदा केलं ग्राहकांना निराश

'रिंगिंग बेल्स' नावाच्या कंपनीचा वादग्रस्त स्मार्टफोन 'फ्रीडम २५१' पुन्हा एकदा वादात अडकलाय.

Jun 29, 2016, 05:40 PM IST

२५१ रूपयात फोन देणारी कंपनी स्वस्तात एलईडी टीव्ही देणार

२५१ रूपयांत स्वस्तात फोन देण्यात वादात आलेल्या रिंगिंग बेल या कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे.  रिंगिंग बेल आता सर्वात स्वस्त एलईडी टीव्ही देणार आहे, अशी घोषणा रिंगिंग बेलने केली आहे.

Jun 26, 2016, 01:39 PM IST

फ्रीडम 251 स्मार्टफोनची डिलिव्हरी 28 जूनपासून, कंपनीचा दावा

रिंगिंग बेल या कंपनीनं 251 रुपयांमध्ये लॉन्च केलेल्या फ्रीडम 251 या फोनवरून मोठा गदारोळ झाला होता. 

Jun 13, 2016, 08:20 PM IST