रिअल इस्टेट

मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये? 

 

Apr 5, 2024, 12:56 PM IST

मुंबईत राहणं महागलं; घरभाडं पाहून तुम्हालाही घाम फुटेल

Mumbai News : मुंबईत घर हवं असं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असेल. पण, याच मुंबईत राहणं आता किती महागलंय माहितीये? 

 

Oct 4, 2023, 08:51 AM IST

मंदीच्या फेऱ्यात गुरफटली मुंबईतली महागडी घरं

बांधकाम व्यावसायिकांना नवं कर्ज मिळणं जवळजवळ बंद झालंय

Aug 23, 2019, 11:25 AM IST

रिअल इस्टेट क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी आई

आई होणं ही माझ्यासाठी मला मिळालेली सर्वात मोठी भेट

May 12, 2019, 05:25 PM IST

रिअल इस्टेट - महिलांंसाठी खुली होतेय नवी करियर संधी

'स्त्री म्हणजे चूल आणि मूल' हे समीकरण मागे पडत आहे. आजच्या आधुनिक युगात आपण पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांना अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करताना पाहतो. घर, जबाबदाऱ्या आणि आपली कर्तव्य सांभाळत महिला आपल्या करिअरविषयीही फार जागरूक झाल्या आहेत. 

Mar 21, 2018, 09:00 PM IST

वेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड

ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. 

Nov 28, 2017, 04:56 PM IST

'रिअल इस्टेट क्षेत्रावर १८ टक्के जीएसटी अन्यायकारक'

जीएसटी अंतर्गत रिअल इस्टेट क्षेत्रावर १८ टक्के कर लागणार आहे. त्यासंदर्भातलं नोटीफिकेशन काल संध्याकाळी जारी करण्यात आलं.

Jun 30, 2017, 12:13 PM IST

मोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी

विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.

Jan 19, 2017, 05:22 PM IST

मोदींच्या निर्णयचा बिल्डरांच्या 'धंद्यावर' कसा परिणाम होणार?

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं नवीन शक्कल लढवलीय... पण सरकारच्या निर्णयामुळं रिअल इस्टेट उद्योगातला काळा पैसा खरंच बाहेर येईल का?

Nov 10, 2016, 01:16 PM IST

५००, १०००च्या नोटा बंद झाल्याने आता प्रत्येकाकडे असेल घर

मोदी सरकारने मंगळवारी रात्री ५०० आणि १०००च्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

Nov 9, 2016, 01:47 PM IST

दलाली शिवाय घर घेणं अधिक सोपं

मुंबई, पुण्यात साध्य भाड्याने घर घ्यायचं म्हटलं तरी नाकीनऊ येतात. त्यात दलाल लोक हैराण करतात. रिअल इस्टेटमध्ये दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. अव्वाच्या सव्वा दर सांगून जास्तीचे कमिशन लाटण्यासाठी दलाल लॉबी सक्रीय झाली. आता या दलालांशिवाय भाड्याचे घर किंवा नविन घर घेणे शक्य होणार आहे. 'नोब्रोकर डॉट कॉम'ने ही संधी उपलब्ध करुन दिलेय.

May 28, 2015, 09:15 AM IST