रिअॅलिटी शो

तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण ही ऑफर स्वीकारण्याआधी तृप्ती देसाई यांनी एक अट घातलीय. या कार्यक्रमातला बिग बॉसचा आवाज हा महिलेचा हवा, तसं असेल तरच या कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. मात्र तृप्ती देसाईंच्या या मागणीवर या शोच्या प्रोड्युसरची प्रतिक्रिया काय आहे, ते समजू शकलेलं नाही.

Sep 12, 2016, 12:19 PM IST

डान्स रिअॅलिटी शोमध्ये आर्ची-परश्याची जोडी

सैराटमुळे प्रसिद्धीला आलेली आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या जोडीने बॉलीवूडपासून हिंदी शोजनाही भुरळ घातलीये. अनेक हिंदी शोजमध्येही ही सैराटची टीम दिसतेय. 

Jun 16, 2016, 05:04 PM IST

'रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात'

 सध्या रिअॅलिटी शो चा जमाना आहे. प्रत्येक चॅनलवर रिअॅलिटी शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जात आहेत.

Jun 5, 2016, 09:33 PM IST

सनीने सांगितली 'रिअॅलिटी शो'मागची 'रिअॅलिटी

'बिग बॉस' आणि 'स्प्लिट्झव्हिला' या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेणारी सनी लिओनी म्हणते, 'अनेक प्रेक्षकांना वाटते की टीव्हीवरील रिअॅलिटी शो हे आधीपासून ठरविल्याप्रमाणे चालविले जातात, परंतु ते सत्य नाही. 

Jun 5, 2016, 07:41 PM IST

सनी लिऑन आता देणार फेमस होण्याच्या टीप्स!

पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिऑन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका ऑनलाइन रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल. 

Feb 1, 2015, 02:05 PM IST

रिअॅलिटी शो : 'इसिस'च्या दहशतवाद्यांची बळींच्या नातेवाईकांसमोर कबुली!

 'इसिस'च्या रूद्रावताराला तोंड देण्यासाठी इराकने युद्धासोबतच इतरही मार्गांचा अवलंब केलाय. 'अल इराकिया' या सरकारी चॅनेलवर एक रिएलिटी टीव्ही शो प्रक्षेपित केला जातो. यात दोषी दहशतवाद्यांना पीडितांच्या कुटुंबियांसह बसवलं जातं. हा कार्यक्रम सध्या इराकमध्ये सनसनाटी निर्माण करतोय. 

Dec 24, 2014, 10:35 AM IST

'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस

आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.

Nov 11, 2014, 10:19 AM IST

बीग बॉस : 'कॅप्टन' सलमान आणि आपत्कालीन दरवाजा!

मुंबई : बिग बॉसचं आठवं पर्व पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

Sep 11, 2014, 01:28 PM IST

'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय'

माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.

Jun 25, 2014, 10:21 AM IST

सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट

एमटीव्हीच्या `वेब्ड` आणि `हॉन्टेड वीकेन्ड्स` या शोला होस्ट केल्यानंतर सनी लिओन आता रिअॅलिटी शो `स्प्लिट्सविला`च्या सातव्या सीझनला होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे सनीनं शर्लिनच्या हातून हा शो हिरावून घेतलाय. कारण मागील सीझन शर्लिननं होस्ट केलं होतं.

Apr 15, 2014, 04:38 PM IST

अँन्डी `छक्का`, काम्या `डिव्होर्सी`... अरमान घसरला!

रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये आता ‘बिग फाईट’ पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमधल्या स्पर्धकांमध्ये अरमान कोहली भांडखोर आणि अधिक रागीट स्वभावासाठी चांगलाच चर्चेत आलाय.

Oct 23, 2013, 04:00 PM IST

सोनम छोट्या पद्यावर, करणार रिअॅलिटी शो?

अभिनेता अनिल कपूर `२४`या हॉलीवूड शोला भारतीय टच देऊन इथल्या छोटय़ा पडद्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपली चित्रपट कारकीर्द सांभाळतानाच सोनम कपूरनेही छोटय़ा पडद्यावर काम करण्यात रस असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 15, 2013, 03:30 PM IST

अखेर मल्लिकाला बॅचलरेट मिळाला!

आपल्या रिअॅलिटी शो `द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मलिका` मधून मल्लिका शेरावतनं आपला जोडीदार निवडलाय. तिनं एका स्पर्धकाचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केलाय.

Oct 15, 2013, 01:55 PM IST

अंजना पद्मनाभन पहिली इंडियन आयडल ज्युनिअर!

बंगळुरूची अंजना पद्मनाभन इंडियन आयडल ज्यूनिअर या रिअॅलिटी शोची विजेती ठरलीय. यंदाचा इंडियन आयडल ज्यूनिअरचा हा पहिलाच सिझन होता. बिग बी अमिताभ बच्चन यांनी विजेत्याची घोषणा केली.

Sep 2, 2013, 09:18 AM IST

`नच बलिए`च्या स्टेजवर सनी लिओनचा धमाका?

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ नंतर फिल्मी जगतात धम्माल उडवून देणारी भारतीय-कॅनाडियन अभिनेत्री सनी लिओन आता लवकरच आणखी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Aug 22, 2013, 09:53 AM IST