रिक्षा भाडेवाढ

मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ

आजपासून प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ऑफिसला जायला घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी महत्वाची आहे. 

Mar 1, 2021, 07:14 AM IST

नाशिकमध्ये रिक्षाप्रवास महागला

नाशिककरांचा रिक्षाप्रवास आता आणखी महागलाय. नाशिकमध्ये रिक्षाभाड्यात तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढ झालीय. नाशिककरांना पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे किमान भाड्यापोटी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.

Apr 24, 2012, 12:14 AM IST

रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप

रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.

Apr 16, 2012, 04:21 PM IST

नवी मुंबईत रिक्षाचालकांचा संप मागे

नववर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला आहे.

Mar 23, 2012, 06:18 PM IST

पेट्रोल भडक्याने पुण्यात रिक्षा भाडेवाड

पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना रिक्षा भाडेवाढीचा ‘चटका' बसणार आहे. या दरवाढीमुळे रिक्षासाठी नागरिकांना आता पहिल्या किलोमीटरसाठी पूर्वीप्रमाणे ११, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी नऊऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.

Nov 2, 2011, 02:24 AM IST