बँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM ISTRBIने सुरु केली हेल्पलाईन, केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि फसवणूक थांबवा
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2017, 09:41 PM IST