रिटायर

मिसबाह उल हकचा क्रिकेटला अलविदा

पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय.

Apr 6, 2017, 07:10 PM IST

शासकीय सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरुपी ओळखपत्र

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करुन तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय आणि विभागाने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने 23 फेब्रुवारी, 2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Mar 2, 2017, 06:58 PM IST

दुखापतींमुळे सायना खचलीय का?

भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनं निवृत्तीचे संकेत दिलेत. माझं करिअर लवकरच संपुष्टात येईल, असं मत सायनानं व्यक्त केलंय. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत सायना चायना ओपन सुपर सीरिजमधून कमबॅक करणार आहे.

Nov 3, 2016, 09:32 PM IST

एल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती

भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Sep 16, 2016, 08:12 AM IST

आफ्रिदीचा कर्णधारपदाचा राजीनामा पण...

पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शाहीद आफ्रिदीनं टी 20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.

Apr 3, 2016, 05:02 PM IST

रिटायरमेंटच्या प्रश्नावर धोनीकडून पत्रकार हिट विकेट

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीला तु रिटायर कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. 

Mar 31, 2016, 11:53 PM IST

रिटायरमेंटनंतर आफ्रिदी काय करणार ?

ऑस्ट्रेलियानं पराभव केल्यामुळे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

Mar 25, 2016, 06:59 PM IST

शेन वॉटसन टी 20 वर्ल्ड कपनंतर रिटायर

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर शेन वॉटसन टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर रिटायर होणार आहे.

Mar 24, 2016, 05:42 PM IST

विक्रम गोखलेंनी घेतली निवृत्ती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवरुन निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे.

Feb 29, 2016, 08:23 AM IST

विराट' रिटायर होणार पुढील वर्षी

जगातील सर्वाधिक काळ आरमाराची शान असलेली आयएनएस विराट ही भारतीय नौदलाची आघाडीची विमानवाहु युद्धनौका अखेर पुढील वर्षी निवृत्त होणार आहे. २०१६च्या अखेरीला 'विराट'ला ताफ्यातून रिटायर करणार आहेत. 

Sep 30, 2015, 04:57 PM IST

गांगुली म्हणतो, `मी सचिनच्या जागी असतो तर...`

‘मी जर सचिनच्या जागी असतो तर इंग्लंडविरुद्धच्या नागपूर टेस्टनंतर मी रिटायर होण्याचा निर्णय घेतला असता’ असं भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यानं म्हटलंय.

Dec 12, 2012, 10:03 AM IST

सचिनचं वय झालयं, त्यांनी रिटायर व्हावं- इम्रान खान

न्यूझीलंडविरुद्ध ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सलग तीनदा ‘क्लीन बोल्ड’ झाला अन् सचिनचं वय झालंय.

Sep 13, 2012, 04:05 PM IST