रियान पराग

आयपीएलचा बेस्ट फिनिशर, मुंबईला घरात घुसून हरवलं... आता टी20 वर्ल्ड कपमध्ये जागा पक्की?

IPL 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये टी20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडू्ंची नावं बीसीसीआयला या महिन्याअखेरीस ठरवायची आहेत. अशात टीम इंडियात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2024, 04:41 PM IST

IPL 2024: तापामुळे 3 दिवस बेडवर, पेन किलर घेऊन उतरला मैदानात आणि रन्सचा धोधो पाऊस

Rajasthan Royal Riyan Parag: खेळाच्या सलग 3 दिवस आधी रियान परागची तब्येत अजिबात ठीक नव्हती.

Mar 29, 2024, 02:23 PM IST

IPL 2019: २० वर्षांपूर्वी वडिलांना स्टम्पिंग केलं, आता मुलाचा कॅच पकडला, धोनीचं अजब रेकॉर्ड

आयपीएलच्या १२व्या मोसमामध्ये अनेक युवा खेळा़डू स्वत:ची प्रतिभा दाखवताना दिसत आहेत.

Apr 29, 2019, 09:12 PM IST