खुशखबर ... जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. जिओ आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन प्लान घेवून आला आहे.
Jul 17, 2019, 06:08 PM ISTVIDEOS : अंबानींच्या घरी लगीनघाई, आमिर काही ऐकत नाही!
अंबानी कुटुंबीयांची धमाल
Feb 28, 2019, 10:59 AM IST
ईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीमध्ये पोहोचल्या सेलिब्रिटी
भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याला सुरुवात झाली आहे.
Sep 22, 2018, 09:14 PM ISTजिओ फोन वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनीनं सुरु केली ही सेवा
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.
Sep 11, 2018, 05:51 PM IST15 ऑगस्टपासून जिओ गीगा फायबरचं रजिस्ट्रेशन सुरू, असं करा बुकिंग
पाहा याचे प्लान
Aug 15, 2018, 11:43 AM ISTमुकेश अंबानींच्या नोकरीवर संकट
मुकेश अंबानी, सुनिल भारती यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींच्या नोकरीवर संकट आलं आहे.
Aug 5, 2018, 10:25 PM ISTमुकेश अंबानींमुळे गुंतवणूकदार मालामाल
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Jul 12, 2018, 07:03 PM ISTमुकेश अंबानींचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढला, एवढं वेतन मिळणार
मुकेश अंबानी पुढच्या ५ वर्षांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)चे चेअरमन, व्यवस्थापन संचालक म्हणून कायम राहणार आहेत.
Jul 7, 2018, 07:34 PM IST१५ वर्षानंतर मुकेश अंबानींचा पुन्हा 'हंगामा'
४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली.
Jul 5, 2018, 06:55 PM ISTजिओच्या मान्सून हंगामा ऑफरची घोषणा
४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली.
Jul 5, 2018, 05:10 PM ISTजिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा
4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे.
Jul 1, 2018, 03:53 PM ISTरिलायन्स जिओची स्पेशल ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानसाठी आता २९९ रुपये
रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी स्पेशळ ऑफर आणली आहे. ही ऑफर 'हॉलिडे हंगामा ऑफर' म्हणून लॉन्च करण्यात आलेय.
Jun 1, 2018, 12:40 PM ISTरिलायन्सच्या मुकेश अंबानींना मोठा झटका
मुकेश अंबानी आणि कंपनीचे डायरेक्टर संजय मशरुवाला यांना झटका देत न्यायालयानं त्यांची याचिका रद्दबादल ठरविली
May 31, 2018, 07:48 PM ISTतुमची कल्पना... 'रिलायन्स'ची गुंतवणूक!
रिलायन्स इंडस्ट्री प्रत्येक तीन महिन्याला एक नवा कार्यक्रम सुरू करते. याद्वारे नव्या तरुणांना आणि कल्पनांना हेरलं जातं
May 24, 2018, 10:15 PM ISTस्वत:च्या सुरक्षेवर मुकेश अंबानी करतात एवढा खर्च
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
May 2, 2018, 05:10 PM IST