युवराजच्या लग्नात विराट-अनुष्का करणार रिलेशनशीपची अधिकृत घोषणा?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा युवराज सिंगच्या लग्नात करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे.
Nov 27, 2016, 08:27 PM ISTब्रेकअप करण्याआधी करा या पाच गोष्टींचा विचार
आजकाल रिलेशनशीपपेक्षा ब्रेकअपचेच किस्से जास्त कानावर पडतात. बदलत्या पिढीप्रमाणे रिलेशनशीपची संकल्पनादेखील बदलत चालली आहे. जर तुमचा पार्टनरही ब्रेकअपचा विचार करत असेल तर तुम्ही ते होऊन देऊ नका. काहीही कारण नसतांना तुमच्या फुलणाऱ्या नात्याचा असा शेवट होऊ देऊ नका.
Jun 14, 2016, 07:56 PM ISTबॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?
कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.
Jun 13, 2016, 11:35 PM ISTब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस
आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.
May 31, 2016, 01:29 PM ISTटायगर श्रॉफ म्हणाला माझं लग्न झालं
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपट रिलीज झाला आहे.
Apr 29, 2016, 04:20 PM ISTरिलेशनशीप विषयी विराट पुन्हा बोलला
भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळताना कोहलीनं नुकतीच सेंच्युरी मारली आहे.
Apr 25, 2016, 06:39 PM ISTसलमान सांगतोय, 'रोमान्स' म्हणजे काय...
तुम्ही कधी सलमानला ऑन स्क्रीन किसींग सीन देताना पाहिलंत? नाही ना... खरं म्हणजे, सलमानसाठी किसींग सीनमधूनच रोमान्स दाखवता येतो असं नाही, नुकताच आपल्या 'रोमान्स'च्या कन्सेप्टबद्दल आणि आपल्या रिलेशनशीपबद्दल सलमान भरभरून बोलला.
Nov 10, 2015, 08:46 PM ISTरणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…
बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.
Oct 15, 2014, 06:49 PM IST