एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट
मुंबईमध्ये पहिली एसी लोकल आज धावली आहे.
Dec 25, 2017, 09:45 PM ISTएवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 09:00 PM ISTपाच ते सात हजार रुपयांपर्यंतचे जबरदस्त स्मार्टफोन
मागच्या काही दिवसांमध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोननी बाजाराचं सगळंच गणित बदलून टाकलं आहे.
Dec 1, 2017, 09:53 PM IST५,०९९ रुपयांचा बजेट स्मार्टफोन लॉन्च
झेन कंपनीनं अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Nov 9, 2017, 10:08 PM ISTPaytmचं दिवाळी गिफ्ट, iPhone8वर १५ हजारांचा कॅशबॅक
दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाईट बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत.
Oct 11, 2017, 07:37 PM ISTएअरटेलचा स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त...
जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं त्यांचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणळा आहे.
Oct 11, 2017, 05:18 PM ISTएमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी
दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार शंभर रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे.
Sep 13, 2017, 04:01 PM ISTएमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:53 PM ISTया कंपनीनं ३,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला 4G स्मार्टफोन
स्मार्टफोन कंपनी स्वाईप टेक्नोलॉजीनं एलीट 4G हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Aug 17, 2017, 06:42 PM IST'जब हॅरी मेट सेजल'ने कमावले पहिल्या दिवशी १५.२५ कोटी रुपये
अभिनेता शाहरूख खान आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित हॅरी मेट सेजल हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १५.२५ कोटी रुपये कमवलेत.
Aug 6, 2017, 12:47 PM ISTअडीच हजारांमध्ये विमान प्रवास, राज्यातल्या या शहरांचा समावेश
महाराष्ट्रातील हवाई मार्गानं एकमेकांपासून १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.
Mar 30, 2017, 09:05 PM ISTसाडे तेरा हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणारा ताब्यात
साडे तेरा हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा व्यापारी महेश शहाला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 3, 2016, 09:44 PM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश
बंदी घालण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारु नका
Nov 24, 2016, 09:36 PM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 09:06 PM IST१००० रुपयांची नवी नोट येणार नाही
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर नवीन १००० रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा होती. परंतु १००० रुपयांची नवी नोट येणार नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय.
Nov 17, 2016, 04:24 PM IST