रेकॉर्ड

तनिष्क गवतेनं मोडला प्रणव धनावडेचा रेकॉर्ड

तनिष्क गवतेनं प्रणव धनवडेचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Jan 30, 2018, 09:30 PM IST

वर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅचमध्ये भारताकडून पाकिस्तान पराभूत, अंडर १९चं रेकॉर्ड काय?

भारत आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे.

Jan 29, 2018, 06:37 PM IST

पद्मावतच्यासमोर बाहुबली 2 ने देखील तोडला दम

25 जानेवारीला पद्मावत हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला. 

Jan 27, 2018, 05:29 PM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराचं लाजिरवाणं रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

Jan 24, 2018, 04:35 PM IST

आयपीएलआधी रैनाची बॅट तळपली, रेकॉर्डचा पाऊस

भारतीय क्रिकेट टीममधून गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाची बॅट सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 टूर्नामेंटमध्ये तळपली आहे. 

Jan 22, 2018, 05:06 PM IST

अंडर 19 वर्ल्डकप : स्टिव वॉच्या मुलाने 'असा'ही केला रेकॉर्ड

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी सध्या डबल ट्रीट आहे.

Jan 16, 2018, 10:03 AM IST

केशव महाराजने तोडला १०० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून खेळणाऱ्या स्पिनर केशव महाराजने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Jan 15, 2018, 09:15 PM IST

१८ वर्षाच्या खेळाडूनं ब्रॅडमनना मागे टाकलं!

क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू कोण?

Jan 9, 2018, 10:29 PM IST

ऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड

भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. 

Jan 8, 2018, 06:41 PM IST

VIDEO: १०० सिक्सर लगावत ख्रिस लेनने केला नवा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन ख्रिस लिन याने सिक्सर लगावण्याचा एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Jan 6, 2018, 07:08 PM IST

या बॅट्समनने वन-डे क्रिकेटमध्ये ठोकली डबल सेंच्युरी, बनवले 'हे' रेकॉर्ड

पाकिस्तानचा बॅट्समन कामरान अकमल याने क्रिकेट मैदानात धडाकेबाज बॅटिंग करत डबल सेंच्युरी लगावली आहे.

Jan 4, 2018, 01:57 PM IST

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये ऋषभ पंतने मोडला सचिनचा रेकॉर्ड

रणजी ट्रॉफीची फायनल विदर्भ आणि दिल्लीमध्ये रंगली.... 

Dec 29, 2017, 04:13 PM IST

मेस्सीचा विक्रम मोडून केन ठरला यूरोपचा 'सूपर गोलर'

 2017 मध्ये देश आणि क्लबमध्ये सर्वाधीक गोलची कामगिरी नावावर असलेल्या लियोनल मेस्सीचा विक्रम मोडून केनने हे यश मिळवले.

Dec 27, 2017, 01:41 PM IST

VIDEO: या बॅट्समनने ६ बॉल्समध्ये ६ सिक्सर लगावत युवराजच्या रेकॉर्डची केली बरोबरी

क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं. कुठला बॉलर कधी विकेट घेईल किंवा कुठला बॅट्समन कधी रेकॉर्ड करेल याचा काहीही अंदाज लावू शकत नाही.

Dec 25, 2017, 09:28 PM IST

स्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितनं केला हा विश्वविक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये रोहित शर्मा २० बॉल्समध्ये २७ रन्स करून आऊट झाला.

Dec 24, 2017, 11:18 PM IST