राज्यातील 563 बिल्डरांना MahaRERA चा जबरदस्त झटका! डायरेक्ट प्रोजेक्ट बंद करण्याची नोटीस
746 पैकी 563 विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
Jul 18, 2023, 05:59 PM ISTघर घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी
परवडणा-या घरप्रकल्पांसाठी आठ टक्के जीएसटी आकारण्यात येतोय.
Feb 8, 2018, 10:44 AM ISTमुंबई | बिल्डरकडून फसवणुक झालेल्या ग्राहकांना न्याय देण्यात रेरा असमर्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:36 PM IST...म्हणून फसवणुकीनंतरही 'रेरा' ठरतोय असमर्थ!
बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी 'रेरा' हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मात्र, 'रेरा'कडे नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यास 'रेरा' असमर्थ ठरतोय. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन महिन्यात 'रेरा'कडे अशा १३९० तक्रारी आल्या आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.
Sep 27, 2017, 07:59 PM IST'डीबी रियाल्टी'नं ग्राहकांना गंडवलं... २५० केसेस दाखल!
डीबी रियाल्टीने तीन हजारांहून अधिक घरांचा मोठा प्रोजेक्ट २००९ मध्ये दहीसर चेक नाका, मिरारोड इथं सुरु केला. यामध्ये हजारो ग्राहकांनी घरांचे बुकींग करत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक रक्कम त्यासाठी अदाही केलीय. पण अजून घराचा ताबा न मिळाल्याची तक्रार ग्राहकांनी केलीय. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.
Sep 26, 2017, 10:17 PM IST'रेरा' नोंदणी असेल तर घराचा ताबा घ्या - ग्राहक पंचायत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 03:14 PM ISTपुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 01:48 PM ISTपुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!
शहरातील रेरा अंतर्गत तीन हजार बांधकामांची नोंदणी झाली आहे. पुणे , पिंपरी - चिंचवड आणि PMRDA च्या हद्दीतील ही बांधकामं आहेत. नोंदणी झालेल्या बांधकामाची संख्या सध्या सुरु असलेल्या बांधकामांच्या तुलनेत फक्त वीस टक्के आहे. जवळपास ऐंशी टक्के चालू बांधकामांची रेराकडे नोंदणी झाली नसल्याची माहिती पुढं येतेय.
Aug 4, 2017, 12:59 PM IST'रेरा'अंतर्गत नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांनाच कर्ज, बॅंकांचा निर्णय
राज्यात 'रेरा' कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता बँकांनीही या कायद्यासाठी अधिक कडक होण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 4, 2017, 12:51 PM ISTरोखठोक : 'रेरा'चा फायदा कुणाला?, ६ जून २०१७
'रेरा'चा फायदा कुणाला?, ६ जून २०१७
Jun 6, 2017, 11:06 PM ISTबिल्डरांच्या मनमानीला चाप, रेरा कायद्याची अंमलबजावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2017, 06:22 PM ISTबिल्डरांच्या फसवणुकीला चाप, नवा कायदा उद्यापासून लागू
बिल्डरांकडून होणाऱ्या फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठीच्या रेरा कायद्याची उद्या म्हणजेच १ मे पासून अंमलबजावणी होणार आहे.
Apr 30, 2017, 04:16 PM ISTबिल्डरच्या फसवणुकीला चाप लावणारा रेरा १ मे पासून
बिल्डरांकडून होणारी फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठी रेरा कायदा 1 मे पासून अंमलबजावणी होणार आहे.
Apr 24, 2017, 09:26 AM IST