रेल्वेकडून गौरव

‘दुरांतो’च्या दोन कर्तव्यदक्ष ड्रायव्हरांचा रेल्वेकडून गौरव

२९ ऑगस्ट रोजी आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्प्रेसचे इंजिन व नऊ डबे घसरले.  यावेळी लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावल्यामुळे होणारा भीषण अपघात टळला होता. प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या दोन्ही ड्रायव्हरचा रेल्वे बोर्डाने शनिवारी सत्कार केला.

Sep 3, 2017, 12:41 PM IST