रेल्वे पोलीस

'माझ्या बहिणीला वाचवा', भावाच्या ट्विटनंतर रेल्वेमंत्र्यांनी पाठवले पोलीस

भावाच्या ट्विटनंतर रेल्वे पोलीस मदतीला धावले.

Mar 14, 2019, 11:18 AM IST

मुंबई: लोकल चुकून फलाटवर थांबलेल्या प्रवाशांना लुटणारा गजाआड

लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांनी प्रवासी वैतागले आहेत.

Aug 22, 2018, 12:10 PM IST

लोकलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या खतरनाक 'फटका गँग'च्या २ जणांना अटक

या मोबाईल चोरणाऱ्या गँगला 'फटका गँग' का म्हणतात, वाचा बातमीत

Apr 10, 2018, 11:59 AM IST

मुंबई | मनसेच्या पत्रकार परिषदेत हेरगिरी

मुंबई | मनसेच्या पत्रकार परिषदेत हेरगिरी 

Mar 24, 2018, 04:07 PM IST

कुर्ला रेल्वे स्टेशनवर चोर पोलिसाचा खेळ

ही बाब त्या प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने चोर चोर असा आरडोओरडा केला. 

Mar 16, 2018, 09:13 PM IST

रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे तरुणी बचावली

कॉन्सेटबल अमित कुमार यांच्या प्रसंगावनधानामुळे एका तरुणीचे प्राण वाचले. 

Feb 22, 2018, 11:49 AM IST

लोकलमध्ये प्रवाशांचा मोबाईल हिसकावणारी टोळी गजाआड

मुंबई आणि आसपासच्या परिसरातून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. यावेळी गर्दीचा फायदा घेत अनेकजण चोरी करतात

Nov 11, 2017, 10:35 PM IST

रेल्वेत प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेत लुटारु प्रवाशांचं पाकीट, सामानावर डल्ला मारतात.

Nov 11, 2017, 05:20 PM IST

लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर कल्याण रेल्वे स्थानकात आज रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. 

Sep 14, 2017, 09:43 AM IST

'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला

कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.  

Jul 19, 2017, 07:32 PM IST

मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर

गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.

Feb 15, 2017, 11:22 PM IST

रेल्वे पोलिसाच्या या कृतीमुळे प्रवासी भेदरले

सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.

Nov 30, 2016, 10:12 AM IST

महिलेची छेड काढणाऱ्या 'रेल्वे रोमिओ'ला अटक!

रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केलीय.

Jul 28, 2016, 11:18 AM IST