रेल्वे

एकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.

Mar 10, 2016, 09:46 AM IST

रेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.

Mar 9, 2016, 01:04 PM IST

रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल

रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे. 

Mar 7, 2016, 05:08 PM IST

रेल्वे प्रवाशांकडे आता 'रेडी टू ईट' पदार्थांचा पर्याय...

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे... आता रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या जेवणाची आबाळ होणार नाही... कारण, रेल्वेप्रवासादरम्यान तुम्हाला 'रेडी टू ईट' जेवण उपलब्ध असेल. 

Mar 5, 2016, 02:54 PM IST

होळी विशेष : करमाळे - नागपूरसाठी २० विशेष गाड्या

करमाळे - नागपूरसाठी २० विशेष गाड्या

Mar 4, 2016, 10:56 AM IST

मुंबईकरांना रेल्वेनं दिली 'बॅड न्यूज'!

रेल्वे बोर्डाच्या धोरणामुळे मुंबईकरांना १२ नव्या लोकलना मुकावं लागतंय. जागतिक बँकेकडून मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मिळणारं कर्ज रेल्वे बोर्डानं नाकारलंय. 

Mar 4, 2016, 10:45 AM IST

दहावीच्या पेपरआधीच रेल्वेतून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

बदलापूरवरुन वांगणीला जात असताना लोकलमधून पडून प्रिती चव्हाण या दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Mar 1, 2016, 11:37 PM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST

मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प

भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई आणि नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Feb 27, 2016, 12:09 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गोड बातमी

रेल्वे प्रवाशांसाठी गोड बातमी

Feb 25, 2016, 09:28 PM IST

रेल्वे बजेट २०१६ : सुरेश प्रभू यांचे संपूर्ण भाषण

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतेही रेल्वे भाडेवाढ नाही की नवीन मोठ्या घोषणा नाही. केवळ सुविधा आणि सुधारणा तसचे संरक्षणावर भर देण्यात आलाय. प्रभू यांचे संपूर्ण भाषण....

Feb 25, 2016, 04:13 PM IST

रेल्वे बजेट २०१६ : प्रभूंच्या पोतडीतून हे नवीन मिळणार?

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दरवाढ न करता रेल्वेच्या प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा देणारा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अनेक चांगल्या घोषणा केल्यात. 

Feb 25, 2016, 03:45 PM IST

या १४ सूत्रांमध्ये समजून घ्या प्रभूंचे रेल्वे बजेट

 रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा रेल्वे बजेट सादर केला. त्यांनी चार नव्या ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली. 

Feb 25, 2016, 03:32 PM IST

रेल्वे अर्थसंकल्पावर विरोधक म्हणतात...

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज त्यांचा दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. 

Feb 25, 2016, 03:10 PM IST