रेशनकार्ड

Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने केली मोठी घोषणा

One Nation One Ration Card : केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे.  रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत मुदतवाढ दिली आहे. (Aadhaar-Ration Card Link) आता तुमच्या हातात तीन महिने असणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड आणि आधारशी लिंक केले नसेल तर करुन घ्या.

Mar 24, 2023, 03:45 PM IST

प्रवासी मजुरांना २ महिने मोफत धान्य, 'वन नेशन वन रेशनकार्ड' लवकरच

मजूर आणि शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा

May 14, 2020, 05:40 PM IST

रेशनकार्ड नसेल तर आधारकार्ड ग्राह्य धरून मोफत धान्य द्या : देवेंद्र फडणवीस

कोणत्याही रंगाचे रेशनकार्ड असले तरी त्यांना धान्य उपलब्ध होणार ...

Apr 4, 2020, 05:25 PM IST

एका रेशनकार्डवर देशभरात कुठेही घ्या शिधा

 सरकार एक देश एक कार्ड योजना जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. 

Jun 29, 2019, 10:33 AM IST

मुंबई | रेशनकार्डवर धान्याचा तुटवडा, कॉंग्रेसच आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 05:38 PM IST

आधारकार्ड रेशनकार्डशी जोडणे अनिवार्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 01:46 PM IST

बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य

सरकारकडून बँक खाते, पासपोर्ट, मोबाईल नंबरप्रमाणे रेशनकार्डही आधारशी जोडणे बंधनकारक आहे. येत्या १ मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे. 

Feb 24, 2018, 08:16 AM IST

पुणे । शेकडो कुटुंबांना रेशनकार्डावर धान्यच मिळत नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 09:58 PM IST

गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही

गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही

Oct 16, 2015, 09:30 PM IST

आता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?

आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.

Aug 4, 2013, 01:37 PM IST

आता पासपोर्ट आणि रेशनकार्डही मिळणार ऑनलाईन

हेलपाटे घाला, वेळखाऊ कामासाठी ऑफिसला दांडी मारा नाहीतर कुणाच्या तरी हातावर काहीतरी ठेऊन आपली कामं करून घ्या. असे किंवा यांसारखे इतर प्रकार तुम्हीही सर्रास पाहिले असतील. पण, आता यांतून तुमची सुटका होणार आहे.

Mar 20, 2013, 01:01 PM IST

'झी २४ तास'च्या बातमीची दखल

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करेवाडी गावाकऱ्यांच्या रेशनकार्डांचा प्रश्न ‘झी 24 तास’नं लावून धरल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

May 15, 2012, 05:29 PM IST

सोनियांच्या नावे बनावट रेशनकार्ड

सोनिया गांधीच्या नावानं बनावट रेशनकार्ड काढल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आलाय. सोनिया गांधीच्या नावानं हे कार्ड दिले कसे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Jan 11, 2012, 01:09 PM IST