रे टॉमिल्सन

ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन

ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन झालं.  अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन हे 74 वर्षांचे होते. ह्रद्यविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. 

Mar 7, 2016, 11:32 AM IST

पहिल्या ई-मेलचा ४०वा वाढदिवस

अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांनी पाठवलेल्या पहिल्या ई-मेलला आज ४० वर्षं पूर्ण झाली आहेत. ४० वर्षांपूर्वी पहिला ई-मेल सेंड झाला आणि संभाषणाचं नवं माध्यम जन्माला आलं. मात्र भारतात ही क्रांती घडायलसा पुढची २० वर्षं जावी लागली होती.

Oct 10, 2012, 02:30 PM IST