मुंबई दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींचे स्वागत शिवसेनेच्या खासदारांनी विमानतळावर केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांची जागा भुजबळांनी पटकावली. त्यामुळे दादांची धुरा भुजबळांकडे असेच चित्र दिसून आले.
गुजरातमध्ये सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदींमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी पुन्हा अशोक चव्हान यांनी विलासराव यांच्याकडे बोट दाखविले आहे. मला नातेवाईकांचे आदर्शमध्ये नाव असल्याचे माहित नव्हते असे म्हटले आहे.
ठाण्याचा रेल्वे पूल झालाय अडचणींचा
३ महिन्याच्या मुलीला मारून आई-वडील फरार
अहमदनगरमध्ये तरुण मुलावर पित्याने हल्ला केला. त्या मुलगा जखमी झाला तर मुलगी ठार झाली
सेंट्रल रेल्वेचा गोंधळ पुन्हा दिसून आला आहे. या गोंधळाचा फटका प्रवाशांना बसत आहे.
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजीतदादा आज पुन्हा एकदा जनता दरबारात हजर झालेत. आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपूते यांच्या शासकीय निवासस्थानी हा जनता दरबार भरलाय.
सेनेचं जमिनीसाठी आंदोलन सुरू...