आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विक्री व्यवहारामुळे वादग्रस्त ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओचे कामकाज ‘जैसे थे’ ठेवण्याचे कोर्टाचे आदेश धुडकावून लावत रविवारी रात्रीपासून इथं साहित्य हलवण्यास सुरुवात झालीय.
उद्धव ठाकरेंची जयरामांवर टीका
गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या पर्यटन उद्योगाला शिस्त लागावी यासाठी सरकारनं नवं ‘शॅक्स धोरण’ जाहीर केलं. त्यानुसार गोव्याच्या किनारपट्टीवर ३२९ शॅक्सना परवानगी देण्यात आली.
पंडित यशवंतबुवा जोशींचं निधन
सोनिया गांधींच्या उपचारांवर सरकारी खर्च झालेला नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयानं दिलंय. त्याचबरोबर मोदींनी यासंदर्भात केलेले आरोप खोटे असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हंटलंय. पण तरीही मोदींचा हल्लाबोल थांबलेला नाही.
माणिकराव आणि गडकरींमध्ये `तू तू- मै मै`
रॉबर्ट वढेरांची प्रतिक्रिया
५० लाख संपत्ती असलेल्या रॉबर्ट वढेरांची संपत्ती आता ३०० कोटींच्या घरात असल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी लावला आहे. तसेच डीएलएफमध्ये रॉबर्ट वढेरा यांचे ५० टक्के शेअर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडाळातून बाहेर पडले. त्यांचा कामाचा आदर्श पक्षातील नेते आणि कार्यकर्ते घेतील का?