अनधिकृत बांधकामांवर होणारी कारवाई... अवैध बांधकाम करताना काय करत होती मनपा? याला जबाबदार कोण? अधिकारी आणि राजकारण्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी...
हजारो कोटांच्या घोटाळ्याचे आरोप असूनही अजित पवारांचे मनमोकळेपणाने फिरण्याचे धाडस होतेच कसे, या धाडसाचा मंत्रालयाला लागलेल्या आगीशी तर संबंध नाही ना असा सनसनाटी आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय.
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. हिमचालमध्ये ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
सिंचन घोटाळ्यासंदर्भात केवळ श्वेतपत्रिका चालणार नाही तर या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, आघाडी सरकारने राज्याला भ्रष्टाचाराची कीड लावली असल्याचा सनसनाटी आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी
मध्य रेल्वेवर धावणार नवीन १८ गाड्या
भाजपचा सोनियांवर पलटवार
धूम्रपानविरोधात गांधीगिरी
आश्रमशाळेत दारूपार्टी
जळगावात धरणाला धोका