मतांसाठी इमोशनल फ्लॅशबॅक ? (भाग १)
रोखठोक - विकास की लांगुलचालन? (भाग २)
रोखठोक - विकास की लांगुलचालन ? (भाग १)
रोखठोक : गुप्त धन x लुप्त धन (भाग २)
रोखठोक : गुप्त धन x लुप्त धन (भाग १)
रोखठोकः सोने, साधू आणि संधीसाधू भाग २
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रोखठोकः सोने, साधू आणि संधीसाधू भाग १
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रोखठोक : 'टोल फ्री' आंदोलन (भाग २)
टोल फ्रीसाठी का करावी लागतायत वारंवार आंदोलनं ? टोल संदर्भात कायदा काय सांगतो ? शहरातल्या शहरात टोल आकरणी करणं योग्य आहे का ? भविष्यात टोलबाबत काय परिस्थिती असू शकते ? यासारख्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध...
शरीर संबंध हा विवाहातील महत्त्वपूर्ण घटक असून विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यास पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येतो असा निकाल दिल्ली हायकोर्टानं दिलाय. लैगिंक कारणांमुळे होणा-या घटस्फोटांची संख्या वाढत चाललीय का ? वैवाहिक जीवनात शरीरसंबंध असणं कायद्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे का ? विवाह संस्थेवर या निर्णयाचा काय परिणाम होईल ? यासारख्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध...