'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!
Rohit Pawar On Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
Feb 18, 2024, 07:39 PM ISTMaharastra Politics : '...म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले', रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'मलाही ऑफर...'
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे जेलमध्ये जायला नको म्हणून भाजप सोबत गेले, अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचे घ्या त्यांच्यावर काय-काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Feb 17, 2024, 07:06 PM ISTMaharasta Politics : 'दिल्लीपती बादशहाला मातीत...', रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं 'आपण कोण?'
Rohit pawar On Ashok Chavan : महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झालाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे.
Feb 13, 2024, 07:06 PM IST'गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या...', गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका
Ganpat Gaikwad Firing Video : गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. (Maharastra Politics)
Feb 3, 2024, 04:03 PM ISTRohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं
Rohit Pawar ED Enquiry: दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.
Feb 2, 2024, 07:24 AM IST'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!
Rohit Pawar On Tejashwi Yadav : बिहारमधील राजकीय गोंधळाचा (Bihar Politics) परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.
Jan 28, 2024, 08:09 PM ISTRohit Pawar: तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली. 1 फेब्रुवारीला पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे.
Jan 24, 2024, 11:05 PM ISTरोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं
Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं आणि त्यानंतर ते चौकशीसाठी ईडीपुढं हजरही झाले. पण, प्रश्न असा की हे ईडी म्हणजे नेमकं काय?
Jan 24, 2024, 11:49 AM IST
ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?
Rohit Pawar ED Enquiry: आज ईडीने रोहित पवार यांना मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशासाठी बोलावलेला आहे. बारामती ॲग्रो प्रकरणावरुन (Baramati Agro) राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. असं असतानाच हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात...
Jan 24, 2024, 11:38 AM ISTMaharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!
MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2024, 09:30 PM ISTRohit Pawar : रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित; 'या' कारणामुळे घेतला निर्णय!
Rohit Pawar , Yuva Sangharsh yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 27, 2023, 08:25 PM ISTMaharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Rohit Pawar On Maratha reservation : राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 25, 2023, 11:31 PM ISTWorld Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक
ICC ODI World Cup : पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.
Sep 25, 2023, 05:55 PM ISTMaharastra Politics : 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर...', रोहित पवारांचा सणसणीत टोला!
Rohit Pawar On Contract Employees : कंत्राटी भरतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
Sep 12, 2023, 02:48 PM IST'अजित पवार यांची जागा घ्यायचीय'; हसन मुश्रीम यांच्या आरोपाला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर
रोहित पवार अजून बच्चा आहेत. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्या आरोपांवर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
Aug 24, 2023, 09:09 PM IST