Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप
अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.
Nov 25, 2024, 08:05 PM ISTप्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'
अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा संवाद राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.
Nov 25, 2024, 07:40 PM IST'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
Nov 25, 2024, 09:46 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.
Oct 5, 2024, 10:03 PM ISTमोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...
Oct 5, 2024, 11:19 AM ISTVideo : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...
Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2024, 09:00 AM IST
'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधान
Sharad Pawar On Rohit Pawar: रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
Sep 29, 2024, 11:34 AM IST
'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर...' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?
Political News : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक घडामोडी घडत असतानाच आता राज ठाकरेही चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहेत.
Aug 12, 2024, 11:38 AM IST
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.
Jul 19, 2024, 11:33 PM ISTअजितदादांचा 'युज अँड थ्रो'; रोहित पवारांनी सांगितले भाजप लोकनेत्यांना कसं संपवते
सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढली. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला अशी टीका केलीय.
Jun 14, 2024, 05:10 PM ISTकार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावं; निलेश लंके - गजा मारणे भेटीवर रोहित पवारांचा अजब सल्ला
खासदार निलेश लंके वादाच्या भोव-यात सापडले आहेत. पुण्यातील गुंड गजा मारणेकडून लंकेंचा सत्कार करण्यात आला. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 14, 2024, 04:24 PM IST'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान
Rajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट
Jun 13, 2024, 09:57 AM ISTलोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर?
Maharastra Politics : अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला (Rohit Pawar On Jayant Patil) लगावल्याची चर्चा आहे. सेनापती या शब्दावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये की काय? असा प्रश्न विचारला जातोय.
Jun 11, 2024, 12:08 AM IST