साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? निलेश राणेंची रोहित पवारांवर टीका
साखरकारखान्यासारखी तुझी हालत होईल असा टोला निलेश राणेंनी रोहित पवारांना लगावला.
May 17, 2020, 07:05 AM ISTसाहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला
महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साखर उद्योगासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही आता या उद्योगाला वाचवा म्हणण्याची वेळ का येते, असा खोचक सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला होता.
May 16, 2020, 04:08 PM ISTमराठी मुलांनी संधीचा फायदा घ्या; आर्थिक संकटात रोहित पवारांचा सल्ला
राज्याचं चित्रही सध्या काही वेगळं नाही
May 6, 2020, 03:28 PM ISTपक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय - धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mar 2, 2020, 02:09 PM ISTरोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण; चंद्रकांत पाटलांना टोला
तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाले होते.
Mar 2, 2020, 11:02 AM ISTमला न्यायालयाची नोटीस मिळाली, मी चुकीचे असे काही केले नाही - रोहित पवार
मला न्यायालयाची नोटीस आली आहे, रोहित पवार यांची माहिती.
Feb 12, 2020, 10:19 PM ISTऔरंगाबाद | रोहित पवारांची आमदारकी वादात
औरंगाबाद | रोहित पवारांची आमदारकी वादात
Feb 12, 2020, 11:05 AM ISTऔरंगाबाद । रोहित पवार यांना उच्च न्यायालयाची नोटीस, राम शिंदेंची तक्रार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Feb 11, 2020, 10:55 PM ISTराम शिंदेंच्या याचिकेनंतर रोहित पवारांना हायकोर्टाची नोटीस
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
Feb 11, 2020, 08:29 PM IST'साहेब अजूनही तरूण आहेत, एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान होईल'
'साहेब अजूनही तरूण आहेत, एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान होईल'
Feb 5, 2020, 01:20 AM IST'साहेब अजूनही तरूण आहेत, एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान होईल'
आपण एकत्र लढल्याने महाराष्ट्रात काम सोपे झाले.
Feb 4, 2020, 06:59 PM ISTरोहित पवारांकडून मनसे नेते अमित ठाकरेंना शुभेच्छा
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांकडून अमित ठाकरेंचं अभिनंदन
Jan 23, 2020, 03:42 PM ISTएकीकडे मनसेचा नवा झेंडा, तर दुसरीकडे या नव्या गड्यांचं चाललंय तरी काय?
मनसेचं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी मनसेच्या झेंड्याचं अनावरण झालं, या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा झळकली. तसेच
Jan 23, 2020, 11:41 AM ISTफेसबुक पोस्ट लिहून 'नाईट लाईफ'च्या निर्णयाचं रोहित पवारांकडून कौतुक
या निर्णयाचं संपूर्ण श्रेय आदित्य ठाकरेंचं
Jan 18, 2020, 11:41 AM ISTअरविंद केजरीवालांच्या रोहित पवारांना शुभेच्छा, म्हणाले....
रोहित पवार यांनी दिल्लीतील शाळांना भेट देतानाचा एक फोटो ट्विट केला होता.
Jan 14, 2020, 09:30 PM IST