लक्ष्मीपती बालाजी

जाणून घ्या ट्विटरवर का ट्रेंड होतोय लक्ष्मीपती बालाजी

नेटकऱ्यांमध्ये कमालीची चिंता पाहायला मिळाली

Oct 15, 2020, 11:12 AM IST

लक्ष्मीपती बालाजी चैन्नई सुपरकिंग संघांंचा कोच

भारताचा माजी क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजी आयपीएलच्या 2018च्या पर्वामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे. चैन्नईच्या संघामध्ये महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा हे खेळाडू कायम आहेत. 

Jan 20, 2018, 01:00 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूवर मुशर्रफसह पाकिस्तानीही मुली होत्या फिदा

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खेळाडू आपली खास वैशिष्ट्ये बनवतात. ही वैशिष्ट्ये खास करून खेळातील कामगिरीशी संबंधीत असतात. पण, एक भारती खेळाडू मात्र याला अपवाद ठरला. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांच्यासह त्या देशातील असंख्य मुलींच्या हृदयावर या खेळाडूने अक्षरश: राज केले.

Sep 27, 2017, 06:10 PM IST

या भारतीय क्रिकेटरने पाकिस्तानमधील तरुणींना लावलं होतं याडं

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश क्रिकेटमध्ये एक-मेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, असे असले तरी एका भारतीय क्रिकेटरने पाकिस्तानमधील मुलींना याड लावल्याचं समोर आलं होतं.

Sep 27, 2017, 02:04 PM IST

एल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती

भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Sep 16, 2016, 08:12 AM IST