लग्नात

Sudhir Munganitwar's danced his daughter Shalaka's Sangeet Ceremony, Video goes viral  PT2M13S

नागपूर | सुधीर मुनगंटीवारांचा मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स

नागपूर | सुधीर मुनगंटीवारांचा मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स

Dec 4, 2019, 12:35 PM IST

लग्नात वधूने होणाऱ्या पतीकडे मेहर म्हणून मागितली ५० पुस्तके

वेगवेगळ्या जातीधर्मात लग्नाच्या विविध चाली रिती असतात. मुस्लीम धर्मामध्ये देखील मेहर अशी एक रिती आहे ज्यामध्ये मुलगी तिच्या होणाऱ्या पतीकडे काहीतरी मागते. अनेक मुली दागिने, पैसे किंवा महागड्या वस्तू मागतात पण एका तरुणीने नवीन आदर्श घालून दिला आहे. तिने तिच्या होणाऱ्या पतीकडे असं काही मागितलं की सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. 

Aug 14, 2016, 05:41 PM IST

नवरदेव स्वत:च्या लग्नात पोहोचला सायकलवर

झालावाड येथील राहणारा दुर्गेश गौतम याचं लग्न पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन गेली.

Feb 6, 2016, 03:11 PM IST

सोनू निगम 25 वर्षांपूर्वी लग्नात गाताना

 लग्नात गात असतानाचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे.

Jan 31, 2016, 08:55 PM IST