लष्कराचा अमेरिकेला इशारा

पाकिस्तानच्या लष्कराचा अमेरिकेला इशारा

पाकिस्तानने अमेरिकेला एकतर्फी कारवाईबाबत बजावले आहे. पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे की अफगाणिस्तानला सहकार्य करण्याची इच्छा असूनही राष्ट्रीय सन्मान आणि सार्वभौमत्वाच्या संबंधात कोणताही करार केला जाऊ शकत नाही.

Dec 30, 2017, 11:35 AM IST