लष्कर ए तय्यबा

लष्कर ए तय्यबाचा कमांडर जुनैद मट्टू गोळीबारात ठार

सुरक्षा दलानं आपल्या जीवाची बाजी लावत शुक्रवारी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी जुनैद मट्टू याच्यासहीत दोन दहशतवाद्यांना ठार केलंय. 

Jun 17, 2017, 09:13 AM IST

मुंबई विमानतळावरून एका दहशदवाद्याला अटक

लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला एनआयनं मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.  

Dec 9, 2015, 07:33 PM IST

दहशतवादी टुंडाला न्यायालय परिसरात थोबाडले

भारतात दहशत पसरवणारा पाकिस्तानी जहाल अतिरेकी अब्दुल करीम टुंडा याचे हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात थोबाडच फोडले. भारतीय तुरुंगातून सुटका होताच आपण पुन्हा दहशतवादी हल्ले करणार असे सांगत टुंडाने नुकतेच भारताला आव्हान दिले होते.

Aug 21, 2013, 09:29 AM IST

दाऊदचा सहकारी अतिरेकी अब्दुल टुंडाला अटक

भारत-नेपाळ सीमेवर दाऊदचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा (७०) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वृत्ताला पोलिसांचा हवाला देऊन पीटीआयने दुजोरा दिलाय.

Aug 17, 2013, 10:30 AM IST