लहान मुल

लहान मुलांच्या दातांची अशी घ्या काळजी...

आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे गरजेचे

Aug 10, 2020, 12:12 PM IST

कोरोना व्हायरसच्या लक्षणात वाढ, लहान मुलांमध्ये आढळली नवी लक्षणं

फक्त ताप आणि खोकला हीच कोरोनाची लक्षणे नाहीत

May 2, 2020, 02:20 PM IST

कोल्हापुरात अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर चटके आणि मारहाण

एका अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर चटके देऊन त्याला गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातल्या नागाळा पार्कामध्ये उघडकीला आली आहे.  

Feb 23, 2018, 01:39 PM IST

हेलो २४ तास | लहान मुलांच्या आरोग्य समस्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 04:55 PM IST

नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी

नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी 

Oct 5, 2017, 09:14 PM IST

चिमुरडीनं गिळलेला सेल पोटात फुटला आणि...

पिंपरी चिंचवडमध्ये एका दीड वर्षीय चिमुकलीन चपटा सेल गिळल्याची आणि तो सेल पोटात फुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Nov 11, 2016, 03:47 PM IST

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कैलास सत्यार्थी यांचा व्हिडीओ

बचपन बचाव आंदोलन आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यांनी मिळून, सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कॅम्पेन सुरू केलं आहे.

Sep 24, 2015, 05:25 PM IST

तुम्हीही तुमच्या मुलांना जबरदस्तीनं जेवण भरवता... सावधान!

आपल्या मुलांना भरवणं प्रत्येक आई-बाबाचं आवडतं काम... होय ना... पण, तुम्ही जर तुमच्या चिमुरड्यांना जबरदस्तीनं त्याला भूक नसतानाही भरवत असाल... तर सावधान!

Jul 22, 2015, 05:30 PM IST

तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी असेल तर...

तुम्हाला तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... कारण, लोळा-गोळा झालेला बिछाना तसंच खेळण्यासाठी दिल्या गेलेल्या सॉफ्ट वस्तुंमुळे तुमच्या चिमुकल्याचा श्वास कोंडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.

Dec 3, 2014, 05:31 PM IST

एका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा

जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.  

Aug 9, 2014, 08:33 AM IST