लाईक्स

सोशल मीडियावरही पी. व्ही सिंधूची धूम

पी. व्ही. सिंधू आता हे नाव सा-या भारतीयांच्या तोंडी असेल. कारण भारताच्या या कन्येनं इतिहास लिहिलाय. तिनं ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताला सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Aug 20, 2016, 11:52 AM IST

हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये वाढ

भारताचा नवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता चांगलाच फेमस झालाय. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये हार्दिकने घेतलेला अप्रतिम कॅच तर कोणीच विसरु शकत नाही. यानंतर तर हार्दिकचे चाहते आणखी नक्कीच वाढले असतील.

Mar 21, 2016, 09:19 PM IST

तुमचा फोटो 'पॉर्न वेबसाईट'वर तर नाही ना?

आपल्या मित्रांना फोटो शेअर करणे एक चांगली गोष्टी आहे, कारण तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया मिळतात, लाईक्स मिळण्याचं समाधान वेगळं असतं. मात्र फोटो शेअर करताना निश्चितच सावध राहणे गरजेचे आहे. फोटो जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडले तर त्याचा वाईट वापर होणे नाकारता येत नाही.

Jan 25, 2016, 01:40 PM IST

फेसबूकवर फेमस व्हा, अधिक लाईक्स मिळवा, त्यासाठी करा फक्त या 5 गोष्टी

आज खूप कमी लोकं अशी सापडतील ज्याचं फेसबूक अकांऊट नाही. आज प्रत्येकाला फेसबूकवर हजारो मित्र बनवायचे आहेत. एखादा फोटो टाकला तर त्याला 100 लाईक्स मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी गरज असते ती तुम्हाला फेसबूकवर प्रसिद्ध होण्याची.  

Dec 7, 2015, 04:33 PM IST

आता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती

फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय. 

Nov 4, 2015, 11:49 AM IST

शाहरूखपेक्षा कपिलला फेसबुकवर जास्त लाईक्स

कॉमेडी किंग कपिल शर्माने बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला एका बाबतीत मात दिली आहे. कारण कपिल शर्माने फेसबुक लाईक्समध्ये शाहरूखला मागे टाकलंय.

Apr 30, 2014, 01:11 PM IST